
अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये निक्की शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

निक्कीचा शॉर्ट ड्रेसमधीन परफेक्ट लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त निक्कीच्य नावाची चर्चा आहे.

निक्कीचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सर्वत्र निक्कीच्या फोटोंची चर्चा आहे.

आता पोस्ट केल्या फोटोंमध्ये निक्की बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. अनेक चाहते निक्कीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर निक्कीच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. निक्की कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.