Horoscope : गुढीपाडव्याचा दिवस ठरणार लकी, 3 राशींचे नशीब चांगलेच फळफळणार!

गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच 19 मार्च रोजीचा दिवस तीन राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या आयुष्यात 19 मार्च रोजी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. सोबतच या राशीच्या लोकांनी काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 10:36 PM
1 / 5
गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच 19 मार्च रोजीचा दिवस तीन राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या आयुष्यात 19 मार्च रोजी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. सोबतच या राशीच्या लोकांनी काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.

गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच 19 मार्च रोजीचा दिवस तीन राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. या राशींच्या आयुष्यात 19 मार्च रोजी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. सोबतच या राशीच्या लोकांनी काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.

2 / 5
मेष राशीच्या लोकांनी पाडव्याच्या दिवशी अनावश्यक खर्च करणे टाळावे. पार्टनरशीपमध्ये कोणताही व्यवहार, गुतंवणूक करत असाल तर पारदर्शकता टेवावी. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. तुम्हाला पाडव्याच्या दिवशीच अडकून पडलेले पैसे मिळू शकतात.

3 / 5
वृषभ राशीचे लोक या दिवशी एखाद्या नव्या कामाला सुरुवात करू शकतात. या दिवशी उद्योगात एखादी चांगली नवी डील मिळू शकते. सोन्यात गुंतवणूक करू शकता. मित्रांना पैसे देताना घरच्यांचा सल्ला जरूर घ्या. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते.

4 / 5
मिथून राशीच्या नशिबात गुढीपाडव्याच्या दिवशी मोठा धनलाभ आहे. न्यायालयीन लढाईत विजय होऊ शकतो. तसेच कुटुंबात चालू असलेला वाद आज मिटू शकतो. सणासुदीचा दिवस असल्याने छोट्या कारणामुळे घरात भांडण काढू नका. नवरा-बायकोचं नातं आज आणखी घट्ट होईल. आर्थिक व्यवहार करणे टाळा.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us