AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?

Asha Bhosle Death : दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी समोर येत आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटबद्दल एक माहिती समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे आशा भोसले यांनी फक्त एकाच सिंगरला फॉलो केलं.

| Updated on: Apr 13, 2026 | 11:19 AM
Share
आपल्या सूरांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी काल अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने सगळ्या सिने सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आजा आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

1 / 5
आशाताईंच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल बोलायचं झाल्यास त्या आपल्या फॅमिली मेंबर्सशिवाय फारच कमी लोकांना फॉलो करायच्या. खास बाब म्हणजे त्यांनी फक्त एकाच गायकाला फॉलो केलं.

आशाताईंच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल बोलायचं झाल्यास त्या आपल्या फॅमिली मेंबर्सशिवाय फारच कमी लोकांना फॉलो करायच्या. खास बाब म्हणजे त्यांनी फक्त एकाच गायकाला फॉलो केलं.

2 / 5
आशा भोसले यांना वर्सेटाइल सिंगर म्हणून ओळखलं जातं. भले, त्यांनी या जगाचा निरोप घेतला असेल पण आपल्या जादूई आवाजाने, गाण्याने त्या नेहमीच रसिक प्रेक्षकांमध्ये जिवंत राहतील.

आशा भोसले यांना वर्सेटाइल सिंगर म्हणून ओळखलं जातं. भले, त्यांनी या जगाचा निरोप घेतला असेल पण आपल्या जादूई आवाजाने, गाण्याने त्या नेहमीच रसिक प्रेक्षकांमध्ये जिवंत राहतील.

3 / 5
आशा भोसले यांनी त्या संगीत दिग्दर्शकासोबत 1995 साली आलेल्या 'रंगीला रे' चित्रपटापासून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 'तन्हा-तन्हा' आणि 'कही आग लगे लग जावे' अशी हिट गाणी दिली. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

4 / 5
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर गायकांमध्ये फक्त म्यूजिक लेजेंड एआर रहमान यांनाच फॉलो केलं. आशा भोसले यांनी संगीत दिग्दर्शक एआर रहमान यांच्यासोबत बरचं काम केलय. जे प्रेक्षकांनाही खूप आवडलं.  एआर रहमान यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये कमालीचं संगीत दिलं. आपल्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 1991 साली स्वत: त्यांनी म्यूझिक रेकॉर्डिंग सुरु केली.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!