सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लगेचच लागावे.

| Updated on: Feb 03, 2024 | 2:48 PM
1 / 5
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

2 / 5

ही भरती प्रक्रिया 22 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही मोठी संधी आहे

3 / 5

opsc.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.

4 / 5

ही भरती प्रक्रिया असिस्टेंट केमिस्ट पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मार्च 2024 आहे.

5 / 5

चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us