AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT Trending: 2 तास 15 मिनिटांचा अंडररेटेड चित्रपट, IMDb वर 8 रेटिंग; थरकाप उडवणारी सत्य घटना

ओटीटीवर स्ट्रीम होणारा हा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये विशेष छाप सोडल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

| Updated on: Jan 20, 2026 | 4:05 PM
Share
अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2025 मध्ये ऐतिहासिक घटनेवर आधारित सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला होता. 18 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला.

1 / 6
ताज्या रिपोर्ट्सनुसार, 'केसरी: चाप्टर 2'ने जियो हॉटस्टारवर 18.1 दशलक्षांहून (1.8 कोटी) अधिक व्ह्यूज मिलवले आहेत. 2025 मधील हा सर्वाधिक पाहिला गेलेला 'नॉन-नेटफ्लिक्स' चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने फक्त चार आठवड्यांत हे साध्य केलं. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा एक विक्रमच आहे.

2 / 6
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केसरी' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. परंतु या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतरच्या कायदेशीर लढाईला यात दाखवण्यात आलं आहे.

3 / 6
या चित्रपटात अक्षय कुमारने वकील सी. शंकरन नायरची भूमिका साकारली आहे, ज्यांनी ब्रिटीश साम्राज्याला कोर्टात आव्हान दिलं होतं. तर आर. माधवनने ब्रिटिश वकील नेविल मॅकिन्लेच्या भूमिकेतून अक्षयला चांगली ऑनस्क्रीन टक्कर दिली आहे. यामध्ये अनन्या पांडेनं एका दृढनिश्चयी कायद्याच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे.

4 / 6
या चित्रपटाने जगभरात जवळपास 144 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटाचे डिजिटल हक्क जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मला जवळपास 105 कोटी रुपयांना विकण्यात आले होते. 13 जून 2025 पासून हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होतोय.

5 / 6
या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केलं असून त्यातील अचूक ऐतिहासिक तथ्ये आणि दमदार संवाद यांसाठी त्यांचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. यामध्ये अक्षय कुमारचा 20 मिनिटांचा मोनोलॉग प्रेक्षकांना भावूक करणारा ठरला. या दृश्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले. या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 8.2 रोटिंग मिळाली आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...