AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारू-अहिल्या आमनेसामने; किर्लोस्कर घरात तुफान घडामोडी

या निर्णायक घडामोडींमुळे किर्लोस्कर कुटुंबातील पुढील अध्याय अधिकच रोमांचक होणार हे नक्की. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत प्रसाद जवादे आणि शरयू सोनावणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Nov 25, 2025 | 10:03 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. किर्लोस्कर कुटुंबात मोठ्या भावनिक घडामोडी घडत आहेत. अशातच संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब आदित्यच्या कार्यक्रमाला वेषांतर करून, गर्दीत चेहरा लपवत पोहोचलं आहे.

1 / 5
आदित्यला पाहताना अहिल्याच्या डोळ्यांत अश्रू दाटतात आणि हा क्षण श्रीकांतच्या मनाला लागतो. या घटनेनंतर किर्लोस्कर घरात श्रीकांत आणि अहिल्या यांच्यात जोरदार वाद रंगतो आणि त्या तणावपूर्ण क्षणी श्रीकांतला हृदयविकाराचा झटका येतो.

2 / 5
ही बातमी ऐकून आदित्य आणि पारुच्या समोर दु:खाचा डोंगर कोसळतो. श्रीकांत अहिल्याला शेवटची विनंती करतो की “आपला मुलगा आणि सून दोघांनाही परत घरी आण.” या विनंतीनंतर अहिल्या थेट पारुला भेटते. या प्रसंगातून घरातील अनेक दडलेली गुपितं उघड होऊ लागतात.

3 / 5
पारू आता शिक्षण आणि जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अधिक दृढनिश्चयाने उभी राहणार आहे. दुसरीकडे आदित्य आपलं ड्रीम स्कूल प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो. आता आदित्य आणि अहिल्या एकाच छताखाली आहेत, मात्र एकमेकांशी न बोलता भावनिक नातं जपतात.

4 / 5
दरम्यान, प्रिया आणि पारुचं नातं अधिक घट्ट होतं पण याच काळात दिशा, पारु आणि प्रिया यांच्यात थेट टक्कर सुरू होते आणि घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनतं. महिन्याच्या अखेरीस प्रिया आणि पारु एकत्र येऊन दिशाला घराबाहेर काढण्याची योजना आखणार आहेत.

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला