Pahalgam Terror Attack: एजन्सींकडून 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जारी, फोटो पाहून म्हणाल…
एजन्सींकडून 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जारी करण्यात आली आहे. एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जारी करण्यात आली आहे. जम्मू - काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे.