Rakhi Sawant : पाकिस्तानातील या मौलवीला राखी सावंत सोबत लग्न करण्याची इच्छा, म्हणाला…

Rakhi Sawant : कॉन्ट्रवर्सी क्वीन राखी सावंत सध्या चर्चेत आहे. तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राखी चर्चेत आहे. राखीने सांगितलं की, ती पाकिस्तानला जाऊन तिथे लग्न करणार आहे.

| Updated on: Feb 04, 2025 | 1:31 PM
1 / 5
आता पाकिस्तानातील वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेल्या मुफ्ती अब्दुल कविने मुनीजे मोईनच्या पॉडकास्टमध्ये राखी सावंतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मी लग्नासाठी तयार असल्याच या मुफ्तीने म्हटलय.

2 / 5
बोलणं सुरु असताना अब्दुलला सांगितलं की, राखीला मौलवी सोबत लग्न करण्याची इच्छा आहे.  त्यावर अब्दुल कविने तो तयार असल्याच सांगितलं. फक्त मला माझ्या आईकडून परवानगी घ्यावी लागेल असं तो म्हणाला.

3 / 5
त्याशिवाय अब्दुल कवि त्याच्या लग्नाबद्दल बोलला. त्याने सांगितलं की, त्याचं पहिलं लग्न अशा महिलेबरोबर झालं, जिचं कुटुंब मौलाना अबुल कलाम आजाद, गांधीजी आणि नेहरुंना ओळखायचं.

4 / 5
पत्नीचा अकाली मृत्यू झाल्याच अब्दुलने सांगितलं. राखी सावंतने अभिनेता डोडी खानसोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. पण हे नातं आकाराला येण्याआधीच तुटलं.

5 / 5
डोडी खानने व्हिडिओ शेअर करुन सांगितलं की, तो आणि राखी चांगले मित्र-मैत्रीण आहेत. त्यांचं लग्न होऊ शकत नाही. राखी पाकिस्तानची सून होणार असा डोडीने शब्द दिलेला.