
महेंद्र सिंह धोनी आणि दीपिका पदुकोन, युवराज सिंह आणि प्रिती झिंटा तर विराट कोहली यांची नावे जोडली गेली होतीत. आता या तिन्ही खेळाडंची लग्न झाली असून सर्वांच्या वेगवेगळ्या पत्नी आहेत.

एका अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की, एका खेळाडूसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती तेव्हा त्याने तिची मसाज केली होती.

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक मुलाखतीमध्ये, पाकिस्तानी क्रिकेटपटूने पायाची मसाज केल्याचं सांगितलं होतं. तो क्रिकेटपेक्षा मसाज चांगली करत असल्याचं तिने म्हटलं होतं.

पाकिस्तानचा संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याच्यासोबत वीणा मलिक रिलेशनमध्ये होती. मोहम्मद आसिफने तिची मसाज केल्याचं तिने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

वीणा मलिकही बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती. त्यावेळीसुद्धा या मसाजची चर्चा जोरदार झालेली दिसली होती.