AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची अप्सरा, भारतात बॅन, शाहरुखही भाळला होता सौंदर्यावर, फोटो पाहून प्रेमात पडाल!

पाकिस्तानच्या या अभिनेत्रीची सगळीकडे चर्चा होत आहे. विशेष म्हणजे तिच्या सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. शाहरुख खानसोबतही तिने काम केलेले आहे.

| Updated on: Mar 03, 2026 | 6:20 PM
Share
अभिनय क्षेत्रात फारच कमी लोक असे असतात ज्यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. पाकिस्तानी सिनेसृष्टी लहान असली तरीही त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची भारतातही चर्चा असते. विशेषत: तेथील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा भारतातही होते.

1 / 5
पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेल्या काही मालिका तर आजही भारतात पाहिल्या जातात. याच मालिकांच्या माध्यमातून या अभिनेत्री आज भारतात घराघरात पोहोचल्या आहेत. भारतात प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव माहिरा खान असे आहे.

2 / 5
माहिरा खान या अभिनेत्रीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा होते. पाकिस्तानात छोट्या पडद्यावर काम करत असताना तिने अभिनयाच्या जोरावर काही चित्रपटही केलेले आहेत. विशेष म्हणजे तिने बॉलिवुडचा किंग म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानसोबतही काम केलेले आहे.

3 / 5
शाहरुख खानसोबत तिने मुख्य अभिनेत्री म्हणून स्क्रीन शेअर केलेली आहे. 2017 साली आलेल्या रईस या चित्रपटात शाहरुख खान आणि माहिरा खान एकत्र दिसले होते. परंतु त्यानंतर मात्र तिने भारतीय सिनेसृष्टीतून पाय काढता घेतला.

4 / 5
माहिरा खानने पाकिस्तानातील हमसफर, सदके तुम्हारे, बिन रोये, नियत अशा अनेक मालिकांत काम केलेले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत.

माहिरा खानने पाकिस्तानातील हमसफर, सदके तुम्हारे, बिन रोये, नियत अशा अनेक मालिकांत काम केलेले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...