
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील बी-टाऊन सेलिब्रिटींप्रमाणे फॅशनमध्ये हटके असते. तिचा फॅशन सेन्स खूप हटके आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.

palak tiwari hot look

पलक तिवारी ब्राऊन स्टनिंग गाऊनमध्ये आपला लूक दाखवत आहे. तिचे इयररिंग्स आणि ब्रेसलेट लुकला पूरक आहेत. स्पॅगेटी पट्टे आणि डीप नेकलाइन असलेल्या या गाऊनमध्ये पलक तिवारी खूपच सुंदर दिसत आहे.

पलक तिवारीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. इथे तिने ग्रेप जांभळ्या रंगाचा टॉप परिधान केलाय. यासोबतच पलक तिवारीने फ्लोरल प्रिंट पँट घातलीय, या टॉपवर ही पॅन्ट काँट्रास्ट आहे. न्यूड मेकऑफ शेडमध्ये ती सुंदर दिसतीये.

शिमरी प्रकार नेहमीच खूप प्रचलित असतो. यात पलकने ऑफ शोल्डर शिमरी कोरसेट टॉप आणि व्हाईट पॅन्ट घातलीय. ब्राइट मेकअप लूक आणि मस्त हेअरस्टाईल असलेला हा लूक आहे.