‘पंचायत’मुळे आली प्रसिद्धी झोतात, रिंकी खऱ्या आहे तरी कशी?

अभिनेता जितेंद्र कुमार स्टारर वेब शो 'पंचायत' मध्ये प्रधान जी आणि प्रधान यांची पत्नी मंजू देवी यांची मुलगी रिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्विका हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या स्टाईलवर चाहते देखील फिदा झाले आहे.

| Updated on: Jun 30, 2025 | 2:53 PM
1 / 5
सीरिजमध्ये सलवार-कमीज परिधान करणारी रिंकीची व्यक्तिरेखा अगदी साधी दाखवण्यात आली आहे.पण खाऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

2 / 5
सान्विका ही मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. 'मला चांगली नोकरी मिळावी असं माझ्या आई - वडिलांना वाटत होतं... पण मला 9 ते 5 काम करायचे नव्हतं..' असं  सान्विका एका मुलखातीत म्हणाली होती.

3 / 5
 मला अभिनयात करिअर करायचे होतं, म्हणून मी खोटं बोलून अभिनय करायला सुरुवात केली आणि त्याच्या आनंदासाठी मी अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण केलं... असं सान्विका एका मुलाखतीत म्हणाली होती.

4 / 5
आता सान्विका हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीत्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.