महाशिवरात्री निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर बेलपत्राच्या पानाने आणि फुलांनी सजले, खुलून दिसत असलेल्या मंदिराचे फोटो तुम्ही पाहिले का ?

आज महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर फुलांनी चांगले सजवले आहे.

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 7:16 AM
1 / 8
आज महाशिवरात्र असल्याने राज्यभरात हा उत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक भक्त आज महाशिवरात्र निमित्ताने मंदिरात जाऊन दर्शन घेतात.

2 / 8
आज महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर फुलांनी चांगले सजवले आहे.

आज महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर फुलांनी चांगले सजवले आहे.

3 / 8
महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिरमहादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा , झेंडू अशा विविध पाना फुलांनी सजवले आहे.

4 / 8
मंदीराला सजावट श्री. विठ्ठल भक्त कोळी यानी केली आहे.

5 / 8
या सजावटीसाठी जवळपास एक टन बेलपत्राच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे.

6 / 8
देवाचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर असा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी आणि बेलपत्रांने सजवण्यात आला आहे.

7 / 8
श्री विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे तर रुक्मिणीमातेला दुधाळ रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे .

8 / 8
त्यामुळे सावळ्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे ..