AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharbharat : पहिल्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेतील या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Pankaj Dheer Death : फक्त पंकज धीरच नाही, महाभारत मालिकेतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Oct 16, 2025 | 3:13 PM
Share
बॉलिवूड अभिनेता पंकज धीरच काल निधन झालं.पंकजने अनेक भूमिका साकारल्या. पण 1988 साली आलेल्या बी.आर चोपडा यांच्या महाभारत मालिकेतील त्यांची कर्णाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

बॉलिवूड अभिनेता पंकज धीरच काल निधन झालं.पंकजने अनेक भूमिका साकारल्या. पण 1988 साली आलेल्या बी.आर चोपडा यांच्या महाभारत मालिकेतील त्यांची कर्णाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

1 / 5
  पंकज धीर यांनी महाभारत मालिकेतील सूर्य पुत्र कर्णाची व्यक्तीरेखा साकारलेली. या पात्राने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप उमटवली. पंकज धीर यांनी कर्णाच पात्र अमर केलं. आजही कर्ण हे नाव समोर येताच फक्त पंकज धीरच आठवतात.

2 / 5
गूफी पेंटल यांनी महाभारतात कौरवांचा मामा शकुनीची भूमिका अदा केलेली.  ते महाभारत शो मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करत होते. त्यांनी बाकी सर्व कलाकारांना कास्ट केलेलं. गूफी यांनी वर्ष 2023 मध्ये जगाचा निरोप घेतला.

3 / 5
महाभारतात विदुरची भूमिका साकारणारा अभिनेता वीरेंद्र राजदान यांचं वर्ष 2003 मध्ये निधन झालं. त्यांनी ही भूमिका अमर केली.

महाभारतात विदुरची भूमिका साकारणारा अभिनेता वीरेंद्र राजदान यांचं वर्ष 2003 मध्ये निधन झालं. त्यांनी ही भूमिका अमर केली.

4 / 5
प्रवीण कुमार सोबती यांनी महाभारतात पांडवांचा बलशाली भाऊ भीमाची व्यक्तीरेखा साकारलेली. प्रवीणची बॉडी आणि फिटनेसने या भूमिकेत प्राण फुंकले. प्रवीण यांचं वर्ष 2022 मध्ये निधन झालं.

प्रवीण कुमार सोबती यांनी महाभारतात पांडवांचा बलशाली भाऊ भीमाची व्यक्तीरेखा साकारलेली. प्रवीणची बॉडी आणि फिटनेसने या भूमिकेत प्राण फुंकले. प्रवीण यांचं वर्ष 2022 मध्ये निधन झालं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...