‘पारू’ अन् ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम एपिसोड; सारंग-आदित्य अडचणीत, उलगडणार जुना गुन्हा
कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग - सावलीच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे. 'सावळ्याची जणू सावली' आणि 'पारू' यांचा हा महासंगम विशेष भाग संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून प्रेक्षकांना झी मराठीवर पहायला मिळेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
