या वस्तूंवर डिमार्टमध्ये प्रचंड सूट, एक दोन नाही तर थेट डझनाने घेत आहेत लोक विकत..

डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर सर्वांचाच भर असतो. त्यामध्येच डिमार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. आता डिमार्टकडून मोठा धमाका करण्यात आला. एका वर एक वस्तू फ्रीमध्ये दिल्या जात आहेत.

| Updated on: Aug 15, 2026 | 7:19 PM
1 / 5
डिमार्टमध्ये कितीही जा तिथे तुम्हाला ऑफर कायमच मिळेल.डिमार्टकडून अनेक गोष्टींवर ऑफर दिली जाते. त्यामध्येच आता डिमार्टमध्ये एका महत्वाच्या गोष्टींवर मोठी ऑफर मिळत आहे.

डिमार्टमध्ये कितीही जा तिथे तुम्हाला ऑफर कायमच मिळेल.डिमार्टकडून अनेक गोष्टींवर ऑफर दिली जाते. त्यामध्येच आता डिमार्टमध्ये एका महत्वाच्या गोष्टींवर मोठी ऑफर मिळत आहे.

2 / 5

विशेष म्हणजे दररोज लागणारी ही गोष्टी आहे. डिमार्टमध्ये बिस्किटांवर मोठी ऑफर आहे.फक्त ऑफरच नाही तर एकावर एक फ्री बिस्किट पुडे मिळत आहेत. 

3 / 5

जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन बिस्किट खरेदी केले तर मोठी पैशांची बचत होईल.कारण एका वर फ्री मिळणार आहेत.एका किमतीमध्ये तुम्हाला दोन वस्तू आरामात मिळणार आहेत. 

4 / 5

मग अजिबात वेळ न घालता आजच डिमार्टमध्ये जाऊन खरेदी करा.फक्त बिस्किट पुडेच नाही तर यासोबतच अनेक खाण्यापिण्याच्या वस्तूवर सवलत आहे. 

5 / 5

यासोबतच मसाले आणि दूध दह्यावरही काही सवलत दिली जात आहे.विविध गोष्टींवर डिमार्टकडून ऑफर दिली जातंय. 10 रूपयांच्या बिस्किट पुड्यापासून ते मोठ्या फॅमिली पॅकपर्यंत ऑफर मिळत आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us