रात्री 2-3 पर्यंत झोप न लागण्याची समस्या? मग करा हा उपाय, काही सेकंदातच..

अनेकांना रात्री अनेक प्रयत्न करूनही झोप अजिबात लागत नाही. बऱ्याचदा यावर उपचार देखील घेतले जातात. मात्र, समस्या काही कमी होत नाही. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 1:46 PM
1 / 5
अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक प्रयत्न करूनही रात्री झोप काही लागत नाही. ज्याचे कारण अनेक आहेत. तणाव, वाईट सवयी यामुळे रात्री झोप लागत नाही.

अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक प्रयत्न करूनही रात्री झोप काही लागत नाही. ज्याचे कारण अनेक आहेत. तणाव, वाईट सवयी यामुळे रात्री झोप लागत नाही.

2 / 5

जर तुम्हालाही ही समस्या असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. एक मिनिटात डोळे बंद केले की, तुम्हाला झोप लागेल. अगोदर बेडवर झोपा.

3 / 5

त्यानंतर आपले बुबुळ चारही बाजुने फिरून घ्या. हे दोन ते तीन वेळा करा, ज्यामुळे तुम्हाला लागलीच झोप लागण्यास मदत होईल. याने फटाफट झोप लागते.

4 / 5

अभिनेत्री अदा शर्मा हिने झोप न येण्याच्या समस्येवर हा उपाय सांगितला आहे. आय रोलिंग याला म्हणतात, ज्यामुळे झोप लागण्यास मदत होते.

5 / 5

आय रोलिंग टेक्निक झोप लागण्यास मदत करते. ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे, अशांनी दररोज या गोष्टी फॉलो कराव्यात.

Follow Us