Nusart Jahan : बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँच्या ‘फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील’ फोटोवर चाहते घायाळ

बंगाली अभिनेत्री व टीएमसी खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते असते. वेळोवेळी ती आपले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 22, 2022 | 2:46 PM
1 / 5
 बंगाली अभिनेत्री व टीएमसी खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते असते. वेळोवेळी ती आपले फोटो व व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुसरतने  आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर  फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील तिचे  फोटो शेअर केले आहेत. यामध्ये  अत्यंत सुंदर  दिसत आहे.

2 / 5

याआधीही नुसरतने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये फोटो शेअर करत When ur eyes met mine, My soul pointed at u and whispered in my heart असे कॅप्शन दिले आहे.

3 / 5

नुसरत जहाँच्या फोटोवर अनेकांनी जॉयफूल कमेंट करण्याबरोबरच काही नेटकाऱ्यांनी विचित्र कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले की, 'संसदेतही अनेकांची हृदये तोडली असतील' अशी कमेंट केली आहे. दुसर्‍याने बंगालीमध्ये लिहिले, 'ओई.. हो नोजोर ना लग जाए की क्यूट लगाचे असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

4 / 5

नुसरत जहाँच्या या फोटोंना ५९ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोमध्‍ये तिची फिगर पाहून लोक त्‍याचे उत्स्फूर्तपणे कौतुक करत आहेत.

5 / 5

एका यूजरने लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही गुलाबी रंगात खूप सुंदर दिसत आहात. कलरफुल अभिनेत्री असे म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us