एकनाथ शिंदे यांनी लंडनमध्ये मारला ‘वडापाव’वर ताव, आधी इंग्रजीत फाडफाड भाषण, अन्

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दाैऱ्यावर आहेत. आज ते मुंबईत परतणार होते. मात्र, त्यांचे विमान रद्द झाले. तांत्रिक बिघाडामुळे ते मुंबईला येऊ शकले नाहीत. यादरम्यानच शिंदे यांचे लंडनमधील वडापाव खाणारे फोटो पुढे आलेत.

| Updated on: Sep 12, 2026 | 10:48 AM
1 / 5
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ब्रिटिश संसदेने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. हेच नाही तर ब्रिटनमध्ये फाडफाड इंग्रजीत भाषण करताना शिंदे दिसले. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ब्रिटिश संसदेने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. हेच नाही तर ब्रिटनमध्ये फाडफाड इंग्रजीत भाषण करताना शिंदे दिसले. 

2 / 5

एकनाथ शिंदे यांनी विराट कोहली याचीही भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. एकनाथ शिंदे यांचा लूकच बदलल्याचे बघायला मिळतंय. 

3 / 5

त्यातच आता लंडनमध्ये एकनाथ शिंदे यांनी वडापाववर ताव मारला. एकनाथ शिंदे लंडनमध्ये वडापाव खाताना दिसत आहेत. त्यांचे वडापाव खाणारे फोटो पुढे आलेत.

4 / 5

एकनाथ शिंदे आज सकाळीच मुंबईत दाखल होणार होते. मात्र, तांत्रिक कारणाने त्यांचे विमान रद्द झाले. मुंबईत उशिरा शिंदे दाखल होणार असल्याचे कळतंय.

5 / 5

त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलीत. त्यातच आता लंडनमध्ये वडापाव खातानाचे एकनाथ शिंदे यांचे फोटो पुढे आले. त्यांच्यासोबत काही इतरही लोक दिसत आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us