Photo : आमदार रोहीत पवार जेव्हा पुरणपोळी बनवतात! जमली की नाही तुम्हीच पाहा…

| Updated on: May 10, 2022 | 11:07 PM

रोहित पवार आज नागपूरच्या काटोलमध्ये होते. त्यावेळी सोनोलीमधील प्रवीण राजणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आल्या. एका वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगलेच लोकप्रिय आहेत. विकासकामांसह आपल्या मतदारसंघातील लोकांचे छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असतो.

2 / 5
विरोधकांची टीका आणि आरोपांना शांत आणि खोचकपणे उत्तर देण्यात ते पटाईत आहेत. राजकारणात तरबेज असलेल्या रोहित पवार यांनी आज पाककलेतही आपला हात दाखवून दिला.

3 / 5
रोहित पवार नागपूरच्या काटोलमध्ये होते. त्यावेळी सोनोलीमधील प्रवीण राजणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आल्या. एका वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

4 / 5
महत्वाची बाब म्हणजे यावेळी रोहित पवारांनी पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात थोड्याफार प्रमाणातच यश आल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिलीय.

5 / 5
रोहित पवार यांनी याबाबत आपल्या ट्विटरवर आणि फेसबुक पेजवर पोस्ट लिहून आपला पाककलेचा अनुभव शेअर केला आहे.