
आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

नुकताच आता आलिया भट्ट ही विमानतळावर स्पाॅट झालीये. आलिया भट्ट ही यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये दिसलीये.

आलिया भट्ट हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. आलिया भट्ट हिचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

ब्लॅक ट्रॅकसूटमध्ये आलिया भट्ट ही स्पाॅट झालीये. यावेळी फोटोंसाठी पोझ देताना देखील आलिया भट्ट ही दिसलीये. आलियाचा हा लूक चर्चेत आलाय.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला.