Photos : ‘घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण’, महाराष्ट्रात ‘सावित्री उत्सवाला’ जोरदार प्रतिसाद

| Updated on: Jan 04, 2021 | 2:42 AM

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी 'सावित्री उत्सव' साजरा करण्यात आला.

Photos : घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण, महाराष्ट्रात सावित्री उत्सवाला जोरदार प्रतिसाद
Follow us on