घटस्फोट होताच हार्दिक पांड्या आणि ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, एकमेकांच्या डोळ्यात…

Hardik Pandya and Bollywood Actress : हार्दिक पांड्या हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतला असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, आम्ही विभक्त होतोय. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जात होते.

| Updated on: Jul 20, 2024 | 5:10 PM
1 / 5
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने लग्नाच्या चार वर्षानंतर पत्नी नताशा हिला घटस्फोट दिलाय.

2 / 5
काही दिवसांपासून सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसली. शेवटी हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचे सांगितले.

3 / 5
यामध्येच आता एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्या याचे नाव जोडले जात आहे. हार्दिक पांड्या हा अनन्या पांडे हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

4 / 5
हेच नाहीतर हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांचे काही फोटो आणि व्हिडीओ अनंत अंबानीच्या लग्नातील तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये दोघे धमाकेदार डान्स करत आहेत.

5 / 5
एका फोटोमध्ये एकमेकांच्या डोळ्यांत प्रेमाने बघताना हार्दिक पांड्या आणि नताशा हे दिसत आहेत. यामुळे यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत.