
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे लोक तिच्यावर नेहमीच फिदा असतात. मलायका अरोराने तिच्या नृत्याबरोबरच तिच्या स्टाईलमुळही ओळखली जाते.

मलायका अरोराची काही फोटो खूप व्हायरल होत आहेत, या फोटोत मलायका अर्पिता मेहताने डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे.

मलायकाने #malaikastrickortip च्या खाली एक व्हिडीओ तयार केला होता आणि केस गळती कशी थांबवावी याच्या टिप्स दिल्या होत्या.

मलायकाचे काही दिवसांपूर्वीचे गोव्यातील फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

मलायकाच्या या फोटोशूटचा हिस्सा अनन्या पांडे देखील होती. अनन्या देखील काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मलायका तिचे गोव्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.