PM Narendra Modi | काशी विश्वनाथ मंदिरातील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनोखी भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

| Updated on: Jan 10, 2022 | 12:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्यूपासून तयार केलेले तब्बल 100 चपलांचे जोड मागवले. तसेच अधिकाऱ्यांमार्फत काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप केले.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चप्पल भेट म्हणून दिली. मोदी यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तब्बल ज्यूटपासून तयार केलेले 100 चप्पल भेट म्हणून दिले.

2 / 5
मंदिर परिसरात लेदर तसेच रबरापासून बनवलेल्या चपलांना घालण्यास मनाई आहे. याच कारणामुळे येथे काम करणारे सर्व कर्मचारी तसेच पुजारी विना चपलांचे असतात. थंडीच्या कडाक्यात ते चपलेविना मंदिराची निगा राखतात.

3 / 5
ही बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्यूपासून तयार केलेले तब्बल 100 चपलांचे जोड मागवले. तसेच अधिकाऱ्यांमार्फत काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप केले.

4 / 5
पुजारी, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, तसेच इतर सेवा  करणाऱ्या अशा सर्वांनाच यावेळी लेदर तसेच रबररहित चप्पल भेट म्हणून देण्यात आली. हे चप्प्ल ज्यूटपासून तयार करण्यात आले आहेत.

5 / 5
सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मंदिर परिसरातील कर्मचारी तसेच इतर कामगारांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी हे पाऊल उचलले. त्यांच्या भेटीनंतर मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांनी मोदींचे आभार मानले आहेत