AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या छोट्याशा देशानं खरेदी केलं तब्बल इतकं टन सोनं, भल्या भल्या देशांना फुटला घाम, भारत आणि चीनलाही टाकलं मागं

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्ध सुरू असल्यामुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. युद्धकाळात अनेक देशांनी सोन्याची खरेदी वाढवल्यानं त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरात होत असून, दरात प्रचंड तेजी आल्याचं पहायला मिळत आहे.

| Updated on: Apr 14, 2026 | 4:35 PM
Share
मध्य पूर्वेत युद्ध सुरूच आहे, या युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. जगातील अनेक देशांनी सोन्याची खरेदी वाढवल्याचं दिसून येत आहे.

मध्य पूर्वेत युद्ध सुरूच आहे, या युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. जगातील अनेक देशांनी सोन्याची खरेदी वाढवल्याचं दिसून येत आहे.

1 / 7
जगभरातल्या मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीचा झपाटा लावला आहे. त्या आपला सुवर्णसाठ्यात वाढ करत आहेत. काही देशांनी तर सोन्याची एवढी खरेदी केली की भारत आणि चीन सारख्या बलाढ्य देशांना देखील त्यांनी मागे टाकलं आहे.

2 / 7
चला तर मग जाणून घेऊयात हे देश नेमके कोण-कोणते आहेत? आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं का खरेदी केलं आहे?

चला तर मग जाणून घेऊयात हे देश नेमके कोण-कोणते आहेत? आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं का खरेदी केलं आहे?

3 / 7
फेब्रुवारी 2026 मध्ये पोलंडने सर्वात जास्त सोन्याची खरेदी केली आहे. पोलंडने एकाच महिन्यात तब्बल 20 टन सोन्याची खरेदी केली आहे. आता पोलंडचा एकूण सुवर्णसाठा तब्बल  570 टनावर पोहोचला आहे. या शर्यतीमध्ये पोलंडने भारत आणि चीनला देखील मागे टाकलं आहे.

4 / 7
 गेल्या वर्षभराच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर पोलंडने वर्षभरात 102 टनाची खरेदी केली आहे. यामुळे पोलंडच्या सुवर्णसाठ्यात मजबूत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभराच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर पोलंडने वर्षभरात 102 टनाची खरेदी केली आहे. यामुळे पोलंडच्या सुवर्णसाठ्यात मजबूत वाढ झाली आहे.

5 / 7
पोलंडनंतर उज्बेकिस्तानचा नंबर लागतो, उज्बेकिस्ताने फेब्रुवारी महिन्यात तब्बल  8 टन सोनं खरेदी केलं आहे. त्यांचा सुवर्णसाठा आता  407 टन वर पोहोचला आहे. तर भारतानं गेल्या महिन्यात 0.2 टन एवढ्याच सोन्याची खरेदी केली आहे. भारताचा सुवर्णसाठा आता  880 टनावर पोहोचला आहे.

6 / 7
तर दुसरीकडे चीनने देखील सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला असून, चीनने गेल्या वर्षी तब्बल 225 टन सोने खरेदी केले आहे. चीनचा सुवर्णसाठा  2305 टनावर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे चीनने देखील सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला असून, चीनने गेल्या वर्षी तब्बल 225 टन सोने खरेदी केले आहे. चीनचा सुवर्णसाठा 2305 टनावर पोहोचला आहे.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...