Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस प्रदर्शन, नागपूर पोलीसांचा ‘स्नायपर’ लक्ष वेधून घेतोय

तब्बल 35 किलो वजनाचा बॅाम्ब सुट, अंगावर गवत, किंवा काडीकचऱ्याप्रमाणे घातलेला ‘स्नायपर’ जो तासंतास लपून बसतो, आणि टार्गेट दिसली शुट करतो असा हा ‘स्नायपर’

| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 12:22 PM
1 / 4
तब्बल ३५ किलो वजनाचा बॅाम्ब सुट, अंगावर गवत, किंवा काडीकचऱ्याप्रमाणे घातलेला ‘स्नायपर’ जो तासंतास लपून बसतो,

2 / 4
 टार्गेट दिसली शुट करतो असा हा ‘स्नायपर’…. बॅाम्बचा शोध घेणारं EVD इप्लोझीव व्हेपन डीटेक्टर…

3 / 4
अनेक अत्याधुनिक शस्र नागपूर पोलीसांच्या प्रदर्शनात पहायला मिळाला….

4 / 4
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर पोलीसांनी या अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.