
मोठी बातमी, मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजितदादा निवासस्थानी असतानाच सुप्रिया सुळे आशाताई पवार यांच्या भेटीला

अचानक सुप्रिया सुळे अजितदादा यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण

आशाकाकींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी भेटीनंतर दिली आहे

सुप्रिया सुळे आणि आशाताई पवार यांच्या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत