मंदिरांवरील हल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांचं भाष्य; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं कौतुक, म्हणाले…

| Updated on: May 24, 2023 | 9:57 AM

PM Narendra Modi Meets Australia PM Anthony Albanese : ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली.

2 / 5
या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यावर भाष्य केलं आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले झाले. अशा विचारांच्या लोकांना भारत-ऑस्ट्रेलिया संबंध बिघडवण्याचा अधिकार नाही. अँथनी अल्बानीज हे चांगलं काम करतात. त्यावर मला विश्वास आहे. अशा लोकांवर कारवाई होईल, असं मोदी म्हणालेत.

4 / 5
ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मेगा शोचं आयोजन केलं होतं. यावेळी अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानलेत.

5 / 5
या मेगा शोला ऑस्ट्रेलियातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. तसंच ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय लोकही तिथे उपस्थित होते.