लक्षद्विपनंतर पंतप्रधानांची प्रसिद्ध ठिकाणाला भेट; नरेंद्र मोदी यांची हत्तीवरून सफर

| Updated on: Mar 09, 2024 | 4:04 PM

PM Narendra Modi Visit kaziranga national park Sonitpur district in Assam : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. पाहा...

1 / 5
आसाम | 09 मार्च 2024 : काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी लक्षद्विपला भेट दिली होती. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर आता मोदींनी आणखी एका विशेष ठिकाणाला भेट दिली आहे.

2 / 5
लोकसभा निवणडूक अवघ्या काही दिवसांवर आहे. कोणत्याही दिवशी आचरसंहिता लागू शकते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. आज ते आसाममध्ये आहेत.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तिथे त्यांनी जंगलसफारीचा आनंद लुटला. तसंच पंतप्रधान मोदी यांनी हत्तीवर बसून जंगल सफारी केली.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओपन जीपमधून जंगलसफारीचा आनंद लुटला. यावेळी जंगलातील प्राण्यांविषयी माहिती घेतली. नव्यप्राण्यांचं जीवन कसं असतं? याविषयी त्यांनी जाणून घेतलं.

5 / 5
आसाममधील चहाच्या मळ्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. चहाचा मळा कसा पिकवला जातो? त्याची निगा कशी राखली जाते? याबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली.