Raj Thackeray’s New House Photo | राज ठाकरेंचा गृहप्रवेश ; पाहा ‘शिवतीर्थ’ चे आकर्षक फोटो

| Updated on: Nov 06, 2021 | 12:02 PM

दिवाळीतील भाऊबीजेचा मुर्हत साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी साडेदहा वाजता नव्या घरात गृहप्रवेश केला. कृष्णकुंज’ शेजारीच त्यांचं हे नवं पाच मजली घर असून त्याला 'शिवतीर्थ' हे नाव देण्यात आलं आहे.

1 / 8
 महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाऊबीजेच्या मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केला. 'कृष्णकुंज' शेजारीच ही नवीन 'पाचमजली' इमारत बांधण्यात आली आहे.

2 / 8
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्या हस्ते घराची पूजा करून गृहप्रवेश करण्यात आला.

3 / 8
 या नवीन घराचे नाव 'शिवतीर्थ' असून, सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. या घरात लवकरच राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह राहण्यास जाणार आहेत.

4 / 8
Raj Thackeray's New Home

Raj Thackeray's New Home

5 / 8
या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.

6 / 8
  पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे.

7 / 8
आतापर्यंत 'कृष्णकुंज' हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले. आता मात्र 'शिवतीर्था' वरून मनसेची सर्व सूत्रे हलणार आहेत.

8 / 8
राजकीय वर्तृळामध्ये कृष्णकुंजला विशेष महत्त्व आहे. आता राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांची  अशीच वर्दळ ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पाहायला मिळणार आहे.