Pooja Birari Bandekar : गुलाबी साडी अन् मराठमोळा साज.. आदेश बांदेकरांच्या सुनेचं सौंदर्य पाहून नेटकरीही फिदा

मराठी अभिनेत्री पूजा बिरारी बांदेकरने गुलाबी सिल्क नऊवारी साडी आणि मराठमोळ्या पारंपरिक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहा.

| Updated on: Oct 01, 2026 | 11:43 AM
1 / 6
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि मराठी अभिनेत्री पूजा बिरारी यांनी अलीकडेच लग्नगाठ बांधली आहे. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे.

2 / 6

मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारीने आपल्या साध्या आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

3 / 6

सोशल मीडियावरही ती सक्रिय राहते. अलीकडेच तिने काही फोटो शेअर केले, ज्यावर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

4 / 6

या फोटोंमध्ये पूजाने मराठमोळा पेहराव केला आहे.

5 / 6

गुलाबी रंगाची सिल्क नऊवारी साडी परिधान करून तिने पारंपरिक साज केला आहे.

6 / 6

हा लुक पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us