Photo : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. (Pooja Sawant's new photoshoot, see photo)
1 / 5

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
2 / 5
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
3 / 5
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
4 / 5
आता पूजानं मस्त फोटो शेअर केले आहेत.
5 / 5
‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
त्या दोन भूमिका करायच्या राहून गेल्या, अशोक सराफांनी बोलून दाखवली खंत
विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार? भुजबळांनी सांगितली आतली बातमी
माझं चरित्र लिहायचं असेल तर... संजय राऊतांनी सांगितली मनातील इच्छा
देशात असंही एक गाव! ज्यांचं घर भारतात अन् शेती थेट पाकिस्तानात
गुलजार, आर. डी. बर्मन, लता मंगेशकर अन् किशोर कुमार; बंगाली धून हिंदीत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..