परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, पोस्ट बँकेत बंपर भरती सुरू, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी
Post Office Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे, इच्छुकांनी लगेचच अर्ज करावी.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. पोस्ट आॅफिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ippbonline.com या साईटला जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 47 पदे ही भरली जाणार आहेत. 21 ते 35 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

ही भरती एग्जीक्यूटिव या पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. 5 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.