
अभिनेत्री प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही नवी मराठी वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’व सुरु झाली आहे. या सीरिजमधील या तिच्या भूमिकेमुळे तिच्यावर खूप टीकाही झाली.

या मालिकेतील रत्ना हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमी अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारली आहे. या वेब सिरीजमधील प्राजक्ताने साकारलेले रत्नाच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने आपले वजन वाढवत 61 किलो केले होते.

प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडियावर याचा एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. From 61kg to 54kg…असे कॅप्शन देता तिने हे फोटो शेअर केले आहे.

या प्रोजेक्टनंतर आता प्राजक्ताने पुन्हा आपले वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये योगा व डाएटच्या माध्यमातून सहा महिन्यामध्ये प्राजक्ताने तब्बल 11 किलो वजन घटवले आहे.

यापुढे जाऊन प्राजक्ता म्हणतेय की माझा वजन 51 किलोपर्यंत घेऊन जाण्याचा उद्देश आहे