आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सध्या प्राजक्ताने फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री फोटो पोस्ट करत कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: May 03, 2025 | 3:42 PM
1 / 5
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.

2 / 5
आता प्राजक्ताने ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'आई गं काय गोड दिसतीयेस...' अभिनेत्रीच्या फोटोंवर अशी कमेंट एकाने केली आहे.

4 / 5
प्राजक्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.