Photo : ‘साज ह्यो तुझा..’, प्रार्थना बेहरेचं सुंदर फोटोशूट

| Updated on: Feb 17, 2021 | 10:40 AM

नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. (Prarthana Behere's amazing looks)

1 / 5
नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3 / 5
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4 / 5
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

5 / 5
या पांढऱ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये प्रार्थना प्रचंड सुंदर दिसतेय.