Photo : ‘साज ह्यो तुझा…’ प्रार्थना बेहरेचा मराठमोळा लूक

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Prarthana Behere's amazing marathi look)

VN | Updated on: Mar 16, 2021 | 6:10 PM
1 / 6
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 6

प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे. प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

3 / 6

नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होते.

4 / 6

महाराष्ट्रात प्रार्थनाचे लाखों चाहते आहेत. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे ती लोकप्रिय ठरते.

5 / 6

तिचे हे फोटोसुद्धा तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे.

6 / 6

आता तिनं एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केलं आहे. ‘Highness’या ब्रँडसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us