Photo : ‘कॉफी आणि बरंच काही..’, प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट

निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थना बेहरेचे अनेक चाहते आहेत. (Prarthana Behere's amazing photo)

VN | Updated on: Mar 18, 2021 | 12:45 PM
1 / 5
नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2 / 5

निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3 / 5

प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4 / 5

नुकतंच प्रार्थनानं महिला दिनानिमित्त अनोख्या अंदाजात समाजातील काही महिलांना सलाम केला होता. विविध रुपात तिनं फोटोशूट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

5 / 5

आता प्रार्थनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. हे फोटो सोसल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us