आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणाला प्रेमानंद महाराजांनी दाखवली नवी दिशा

अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात अनेकजण त्यांचे प्रश्न, समस्या घेऊन पोहोचतात. अशांना ते विविध उपदेश देऊन जगण्याचा नवीन मार्ग दाखवतात. अशाच एका तरुणाने महाराजांना आत्महत्येच्या विचारांबद्दल प्रश्न विचारला.

| Updated on: Jul 02, 2025 | 3:09 PM
1 / 5
एका भक्ताने त्यांना विचारलं की जर रस्त्यावर पैसे सापडले तर ते आपल्यासोबत ठेवावेत का? यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, रस्त्यावर सापडलेले पैसे कधीही आपल्याजवळ ठेवू नयेत.

2 / 5
एका भक्ताने त्यांना विचारले की, तुम्ही देवाला पाहिले आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, ते सांगा. त्यावर संत प्रेमानंद महाराज यांनी त्याला उत्तर दिले.

3 / 5
जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

4 / 5
कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

5 / 5
कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.