Mahakumbh 2025: महाकुंभाला जाण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी का दिला नकार, ‘क्षेत्र संन्यासाचं’ कारण सांगत म्हणाले…

Mahakumbh 2025: 13 जानेवारी रोजी महाकुंभला सुरुवात झाली असून 26 जानेवारी महाकुंभचा शेवटचा दिवस असणार आहे. महाकुंभ सुरु झाल्यापासून अनेकांनी प्रयागराज येथे जावून संगमात स्थान केलं. अनेक महाराज, सेलिब्रिटी, नेतेमंडळींनी देखील महाकुंभमध्ये स्थान केलं. पण प्रेमानंद महाराजांनी महाकुंभला जाण्यास नकार दिला आहे. यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.

| Updated on: Feb 12, 2025 | 3:49 PM
1 / 5
वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकं कायम त्यांच्या अडचणी महाराजांना सांगतात. ज्याचं महाराज अत्यंत नम्रपणे उत्तर  देतात.

2 / 5
आता देखील महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते महाकुंभला जाण्याबद्दल बोलत आहेत. भक्तांनी त्यांना महाकुंभमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला, यावर महाराजांनी नकार दिला.

3 / 5
सांगायचं झालं तर, प्रेमानंद महाराजांनी 'क्षेत्र संन्यास' घेतलं आहे. ज्यामुळे ते महाकुंभला जाऊ शकत नाहीत. क्षेत्र संन्यास म्हणजे काय? फार कोणाला माहिती नसेल.

4 / 5
संन्यासाचा एक प्रकार ज्यामध्ये विशिष्ट क्षेत्राबाहेर न जाण्याची शपथ घेतली जाते. त्याला क्षेत्र संन्याय असं म्हणतात. सनातन धर्मात जीवन चार आश्रमांमध्ये विभागले आहे, त्यापैकी शेवटचा आश्रम संन्यास आहे.

5 / 5
प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील एक राधाकृष्ण भक्त संत आहेत. वृंदावन येथे त्यांचा 'श्री हित राधाकेली कुंज' नावाचा एक आश्रम आहे. सध्या ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.