ग्राहकांना झटका! फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या किमती थेट लाखांपर्यंत पोहोचणार, कारण आलं समोर
ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या किमती थेट लाखांपर्यंत पोहोचणार आहे. याचं कारण देखील समोर आलं आहे.
1 / 5

तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या खरेदीची तयार करत आहात. तर तुम्ही मोबाईल खरेदीला अधिक वेळ लावल्यास खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.
2 / 5
आता येणाऱ्या काही दिवसांत फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमती या 2025 सालच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
3 / 5
मोबाईलला लागणार्या मेमरी चिपमुळे किंमतीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. याचा थेट परिणाम हा Apple, Samsung आणि Oppo या कंपनीच्या मोबाईलवर पाहायला मिळेल.
4 / 5
अनेक फ्लॅगशिप फोनच्या किंमती 1 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. टॉप मॉडल फोनच्या किंमती 2 लाखांच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे.
5 / 5
स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनी आता मेमरी चिपवर अधिक खर्च करू लागल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us