प्रोटीन आणि फायबर असलेल्या या पदार्थांचा करा दररोजच्या आहारात समावेश..
सर्वांनाच माहिती आहे की, हरभऱ्याची डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आपण दररोजच्या आहारात हरभऱ्याच्या डाळीचा समावेश करू शकता. हरभऱ्याच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते.
1 / 5

हरभऱ्याची डाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. दररोजच्या आहारात हरभऱ्याच्या डाळीचा समावेश करायला हवा. हरभऱ्याच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते.
2 / 5

विविध प्रकारे आपण हरभऱ्याच्या डाळीचा दररोजच्या आहारात समावेश करू शकतो. दोन ते तीन तास हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घाला आणि त्याचे चिले करून खा.
3 / 5

यासोबतच अगदी कमी वेळात हरभऱ्याच्या डाळीचे कबाब देखील तयार होतात. हे कबाब आपण टिफीनमध्येही दररोज घेऊन जाऊ शकतो.
4 / 5

हरभऱ्याच्या डाळेची पराठे देखील चांगले होतात. याकरिता आपल्याला पाण्यात हरभऱ्याची डाळ भिजत घालावी लागेल. त्यानंतर त्याचे एकत्र मिश्रण करा आणि त्याचे मस्त पराठे बनवा.
5 / 5

जर तुम्हाला गोड आणि हेल्दी काही खाण्याची इच्छा होत असेल तर हरभऱ्याची डाळ भिजत घाला. त्यानंतर त्याचा मस्तपैकी शिरा तयार करा. हा शिरा चवदारही बनतो..
Follow Us