5 रुपयांमध्ये कॉकरोच, पाली, मच्छर, उंदीर घरातून पळवा, एका मिनिटातच थेट..

कॉकरोच, पाली, उंदीर आणि मच्छर यामुळे जवळपास लोक त्रस्त आहेत. कितीही काळजी घेतली तरीही कॉकरोच घरात फिरताना दिसतात. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येते. त्यामध्येच फक्त 5 5 रुपयांमध्ये तुम्ही यांना घरातून बाहेर काढू शकता आणि परत ते घरातही येणार नाहीत.

| Updated on: Aug 09, 2026 | 8:45 AM
1 / 5
आज काल पाली, मच्छर आणि उंदीरची समस्या खूप जास्त वाढली आहे. मच्छरमुळे अनेक गंभीर आजार होतात. उंदीर घरात आल्यावर रोगराई पसरते. ज्यामुळे समस्या अधिक वाढतात. बाजारामध्ये मच्छर, उंदीर आणि कॉकरोच पळवण्याचा 100 टक्के दावा करणारी अनेक उत्पादने मिळतात. मात्र, त्याने उंदीर, पाली, मच्छर आणि कॉकरोच घरातून जातीलच हे काही सांगता येत नाही.

2 / 5
यासोबतच ही आैषधेही महागात आहेत. जर तुमच्याही घरात मच्छर, पाली, उंदीर आणि कॉकरोचची समस्या असेल तर एक साधा घरगुती उपाय आहे. जर तो तुम्ही केला तर उंदीर, कॉकरोच, पाली अजिबात फिरकणार नाहीत. याकरिता आपल्याला हार्पिकमध्ये काही गोष्टी मिक्स कराव्या लागतील.

3 / 5
याकरिता आपल्याला सर्वात अगोदर कपडे धुण्याचे कोणतेही पावडर घ्यावे लागेल. त्यात पेस्ट मिक्स करा. त्यानंतर हार्पिक मिक्स करून घ्या. त्यानंतर त्या लिंबू मिक्स करून घ्या. त्यात फेस आल्यासारखे होईल.

4 / 5
मग या मिश्रणाला मिक्स करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये पाणी मिक्स करा. त्यात पाणी टाकल्यानंतर एक बॉटल घ्या आणि त्यात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.विशेष म्हणजे हे सर्व घरी करण्यासाठी फक्त पाच रूपयांपेक्षाही कमी खर्च लागतो. घरातून कॉकरोच, पाली,मच्छर आणि उंदीर पाच दिवसांमध्ये तुम्ही घराबाहेर काढू शकता.

5 / 5
एका मोठ्या बॉटलमध्ये हे ठेवा. पाल, उंदीर कॉकरोच दिसल्यावर तात्काळ त्यांच्या अंगावर टाका, ज्यामुळे ती जागीच मरून जातील. ज्या ठिकाणाहून उंदीर घरात येतो, त्याही ठिकाणी तुम्ही हे टाकू शकता. फक्त लहान मुले ज्या भागात जात नाहीत, असाच ठिकाणी हे टाका. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us