AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe: भावूक करणारा क्षण! प्रियाने निधनाआधी ज्या मालिकेचा पहिला भाग पाहिला त्याच मालिकेत शंतनुची एण्ट्री

Priya Marathe: प्रियाने निधनाच्या आदल्या दिवशी शंतनुच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहिला होता. आता तिच्या निधनानंतर त्यांने पुन्हा या मालिकेत एण्ट्री केली आहे.

| Updated on: Sep 19, 2025 | 2:09 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. प्रिया गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिचा हा लढा अपयशी ठरला. तिच्यानिधनाने पती शंतनु मोघेला मोठा धक्का बसला. आता  प्रियाच्या निधनाच्या जवळपास 15 दिवसांनी शंतनुने स्वत:ला सावरले आहे.

1 / 6
प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनुने नव्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रियाच्या अचानक जाण्याने त्याला हे काम थांबवावे लागले.

प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनुने नव्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रियाच्या अचानक जाण्याने त्याला हे काम थांबवावे लागले.

2 / 6
प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेत तो मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे.

प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेत तो मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे.

3 / 6
या मालिकेचा पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रियाचे निधन झाले. प्रियाने या मालिकेचा पहिला एपिसोड देखील पाहिला होता.

या मालिकेचा पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रियाचे निधन झाले. प्रियाने या मालिकेचा पहिला एपिसोड देखील पाहिला होता.

4 / 6
रात्री प्रियाने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे निधन झाले अशी माहिती तिचा भाऊ, अभिनेता सुबोध भावेने एका मुलाखतीत दिली होती.

रात्री प्रियाने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे निधन झाले अशी माहिती तिचा भाऊ, अभिनेता सुबोध भावेने एका मुलाखतीत दिली होती.

5 / 6
आता याच मालिकेत शंतनु पुन्हा काम करताना दिसत आहे. प्रियाच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्याने आता स्वत:ला सावरले आहे.

आता याच मालिकेत शंतनु पुन्हा काम करताना दिसत आहे. प्रियाच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्याने आता स्वत:ला सावरले आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...