Photo : प्रियंका आणि राजवीरचा लग्न सोहळा, पाहा फोटो
सध्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अशा बदलांमध्ये एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ मालिकेमध्ये अनुभवता येणार आहे. (Priyanka and Rajveer's wedding ceremony, see photo)

- सध्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अशा बदलांमध्ये एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ मालिकेमध्ये अनुभवता येणार आहे.
- राजकारणावर बेतलेली ‘कारभारी लयभारी’ मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
- सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेलं राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे.
- पियू आता मस्त सजून धजून लग्नासाठी तयार झाली आहे. तिला घरची आठवण येत आहे.
- वीरुसुद्धा छान नवरदेवासारखा सजला आहे. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवतांना दिसतेय.
- लग्न विधी सुरु असताना कन्यादानाचा विषय येतो आणि त्याचवेळी अंकुशराव दारात पोहोचणार आहेत. अखेर सर्व अडचणींवर मात करून राजवीर आणि प्रियांका चा विवाह सोहोळा संपन्न होतो.






