
प्रियंका चोप्रा सध्या राजामौली आणि महेश बाबूच्या चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे ती बहुतांशवेळ घराबाहेर असते.

42 वर्षाच्या प्रियंकाच सौंदर्य आणि फिटनेसपाहून लोक तिचं भरपूर कौतुक करतायत. डेट नाइटवर तिने शॉर्ट ड्रेस घालून आपला जलवा दाखवला.

प्रियंकाने शॉर्ट ड्रेसमध्ये किलर अदा दाखवल्या. अभिनेत्री तिच्या फिटनेसबद्दल खूप सीरियस आहे.

प्रियंकाने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. ते फोटो पाहून सगळेच हैराण आहेत.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस याच लूकमध्ये मेट गाला येथे पोहोचले होते. दोघांची एकत्र एन्ट्री पाहून फॅन्सनी त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं होतं.