पोलिस चाैकशीत सिया गोयलचा धक्कादायक खुलासा, केतन बोलताना अडखळायचा त्यामुळेच..

पुण्याचा केतन अग्रवाल याला लोहगडावरून दरीत ढकलण्यात आले. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी त्याची हत्या केली. आता या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

| Updated on: Jun 26, 2026 | 2:16 PM
1 / 5
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर यांनी मिळून केतनची हत्या केली. लोहगडावरून त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. 

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर यांनी मिळून केतनची हत्या केली. लोहगडावरून त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. 

2 / 5

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी हे दोघेही जेलमध्ये आहेत. पोलिस त्यांच्याकडून कसून चाैकशी करत आहे. केतनच्या घरच्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

3 / 5

यादरम्यान मोठी माहिती पुढे येत आहे. केतन बोलताना अडखळायचा ते सियाला प्रचंड खडकले होते. तिला त्यावरून तक्रार होती, त्याच्या काही गोष्टी तिला आवडत नव्हत्या. 

4 / 5

त्यामध्येच प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा केतन याला मारण्याचा प्रयत्न सिया हिच्याकडून करण्यात आला. मात्र, तिला यश मिळाले नाही. 

5 / 5

परत सियाने केतनला थेट लोहगडावर नेले. लोहगडावरून त्याला ढकलण्याकरिता यावेळी चेतन देखील उपस्थित होता. फक्त बोलताना केतन अडखळायचा यामुळे तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us