
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट नोकरी करण्याची मोठी संधी आहे. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. पंजाब नॅशनल बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

1025 पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही मोठी संधीच आहे.

pnbindia.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज ही करू शकता.

21 ते 38 वयाचे उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.