Pushpak Express accident : जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना, एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडलं; अपघाताचे थरकाप उडवणारे पहिले photos

जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली या अफवेनंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या. मात्र समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडलं आहे.

Pushpak Express accident : जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना, एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडलं; अपघाताचे थरकाप उडवणारे पहिले photos
| Updated on: Jan 22, 2025 | 6:43 PM